प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?
8 August 2025
Created By: Swati Vemul
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा थाटात पार पडला
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी 7 ऑगस्ट रोजी साखरपुडा होणार असल्याची माहिती दिली होती
साखरपुड्याच्या खास दिवसासाठी तिने मेंदीही लावली होती
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तिने साखरपुड्यापर्यंत गुप्त ठेवलं होतं
पण आता प्राजक्ताच्या जोडीदाराचं नाव समोर आलं आहे
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज खुटवड असं आहे
शंभूराज खुटवड हे पुण्यातील फुरसुंगी इथले असून त्यांचा उद्योजक आणि राजकारणाशी संबंध आहे
'महाराणी येसूबाई' या भूमिकेमुळे प्राजक्ताला प्रसिद्धी मिळाली
मालिकेत तिने शंभुराजेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती, आता खऱ्या आयुष्यातल्या जोडीदाराचं नावंही तेच आहे
काजोल-ऐश्वर्यासारखी दिसते आशा भोसलेंची नात; नेटकरी प्रेमात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा