काजोल-ऐश्वर्यासारखी दिसते आशा भोसलेंची नात; नेटकरी प्रेमात

5 August 2025

Created By: Swati Vemul

क्रिकेटर मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट लिहिणारी जनाई भोसले सोशल मीडियावर चर्चेत

जनाई ही ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसलेंची लेक आहे

विविध कार्यक्रमांमध्ये तिला आशा भोसलेंसोबत अनेकदा पाहिलं गेलंय

आजीप्रमाणेच जनाईलाही गायनाची प्रचंड आवड आहे

जनाई ही थोडीफार ऐश्वर्या राय आणि थोडीफार काजोलसारखी दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय

जनाईचं सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीला किंवा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्सला टक्कर देणारं आहे

जनाई सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि उद्योजिकासुद्धा आहे

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?