'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?
1 August 202
5
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत
प्राजक्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ताने सोडली विशेष छाप
प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती झालंय, हे तुम्हाला माहीत आहे का?
प्राजक्ताने कॉम्प्युटर इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे
फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने तिने ही पदवी प्राप्त केली
पुण्यातील सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून तिने शिक्षण पूर्ण केलं
तू चंचला, तू कामिनी..; मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा