तू चंचला, तू कामिनी..; मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!
29 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग
इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या त्यांचे विविध फोटो, व्हिडीओ, रील्स चाहत्यांसोबत शेअर करतात
कधी साडी तर कधी ड्रेस..; प्रत्येक पोशाखात ऐश्वर्या नारकर दिसतात अत्यंत सुंदर
वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवेल असं ऐश्वर्या यांचं सौंदर्य
ऐश्वर्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात आणि योगावर भर देतात
मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!
पती अविनाश नारकर यांच्यासोबतचे त्यांचे रील्स होतात तुफान व्हायरल
आयुष्य भरभरून जगणारी जोडी.. अशा शब्दांत नेटकरी करतात त्यांचं कौतुक
'सैय्यारा' फेम अहान पांडे करतोय 'गली बॉय'मधल्या अभिनेत्रीला डेट?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा