UPSC परीक्षेसाठी Google ची नोकरी सोडली
6 December 2023
Created By: Chetan Patil
IAS अनुदीप दुरीशेट्टी यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे
अनुदीप दुरीशेट्टी तेलंगणाच्या मेटपल्ली शहराचे रहिवासी आहेत. त्यांचं शालेय शिक्षण इथेच झालंय
त्यांनी राजस्थानात बी टेकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना गूगल येथे नोकरी लागली.
पण अनुदीप यांनी UPSC परीक्षेच्या अभ्यासासाठी गूगलची नोकरी सोडली.
अनुदीप यांना 2013 मध्ये IRS कॅडर मिळालं. त्यानंतर 2014, 2015 मध्ये त्यांना यश मिळालं नाही.
अखेर 2017 मध्ये त्यांना यश मिळालं. ते 1 नंबरच्या रँकने यशस्वी झाले.
अनुदीप यांना 2025 मध्ये 1126 गुण मिळाले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम केलाय.
हेही वाचा : एक नाही, दोन नाही, तब्बल तीन वेळा लग्न थाटलं, पण तरीही अभिनेत्रीच्या पदरी अपयश