आधी IPS बनली, नंतर IAS, कोण आहे 'ही' अधिकारी?

22 November 2023

Created By: Chetan Patil

यूपीएससी परीक्षा पास होणं कठीण असतं. पण या अधिकारी दोनवेळा ही परीक्षा पास झाल्या आहेत.

यूपीएससी परीक्षा दोन वेळा क्रॅक करणाऱ्या IAS मुद्रा गैरोला आहेत.

मुद्रा गैरोला आधी IPS बनल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा पास झाल्यावर त्या IAS बनल्या.

मु्द्रा लहानपणापासून हुशार आहेत. त्या 10 वी आणि 12वीच्या परीक्षेत टॉपर होत्या.

तसेच कॉलेजमध्ये चांगल्या गुनांमुळे त्यांनी गोल्ड मेडल मिळवलंय.

मुद्रा 2021 मध्ये IPS बनल्या.

त्यानंतर 2022 च्या UPSC परीक्षेत त्या पुन्हा पास होऊन IAS बनल्या