इमरान हाश्मीला  पत्नीने दिली  'ही'  मोठी धमकी,  अभिनेता..

06 Mar, 2024

इमरान हाश्मीने केला  आहे अत्यंत मोठा  खुलासा

इमरान हाश्मी म्हणाला की, माझी पत्नी कायमच माझ्यावर नाराज असते

माझ्या डाएटमुळे  ती वैतागून नेहमीच  जाते

हेच नाही तर तिने  मला थेट धमकी देखील  दिली होती

मला सोडून जाण्याची  थेट धमकी दिल्याचं  इमरान म्हणाला

इमरान हाश्मीच्या  पत्नीचे नाव परवीन  साहनी आहे