'बारवी फेल' अभिनेता विक्रांत मेस्सीने दाखवला मुलाचा चेहरा

10 February 2025

Created By: Swati Vemul

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर बनले आई-बाबा

मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त विक्रांतने दाखवला त्याचा चेहरा

विक्रांत मेस्सीच्या मुलाचं नाव वरदान असं आहे

वरदानच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

विक्रांत आणि शीतलने 2022 मध्ये केलं लग्न

फेब्रुवारी 2024 मध्ये शीतलने मुलाला दिला जन्म

'बारवी फेल' या चित्रपटातून विक्रांत मेस्सीने सोडली छाप

सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?