नजीक भविष्यात  लग्नाचा इरादा नाहीय. पण आई  बनण्याची इच्छा. 

शोभिता धुलिपालाने  इंडस्ट्रीत कमी  वेळेत आपली  ओळख बनवलीय.

नागा चैतन्यसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे  ती नेहमी चर्चेत असते.

अफेअरच्या चर्चांना कधी दुजोरा दिला नाही.  पण तिला आई  बनायच आहे.

एक समीट कार्यक्रमात  तिने आई बनण्याची  इच्छा व्यक्त केली.

आयुष्यात जे काही करा,  ते फक्त एन्जॉय करा,  असं ती म्हणते  

शोभिता धुलिपालाने  चित्रपट आणि वेब सीरीजमधून ओळख बनवलीय.