भजन सम्राट अनूप जलोटांना आज कोण ओळखत नाही. त्यांना भजन आणि गजल यामुळे चाहत्यांच भरपूर प्रेम मिळालं.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

वयाच्या 71 व्या वर्षी त्यांच्याकडे पैसा आणि पावर दोन्ही आहे. पण तरीही ते भाड्याच्या घरात रहातात.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

कोट्यवधीची संपत्ती असूनही जलोटांनी स्वत:चे घर का नाही घेतले? त्या बद्दल अनूप जलोटांचे जवळचे मित्र तलत अजीत बोलले.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

अजून जलोटा समाजाच्या नियमांवर चालत नाहीत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांचे नियम बनवलेत असं Filmymantra Media दिलेल्या मुलाखतीत तलत अजीज म्हणाले.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

अनूप जलोटांनी मुंबईत भाड्याच घर घेतलं आहे. काय घर आहे, इतक शानदार की, तुम्ही पाहत बसला असं तलत अजीज म्हणाले.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

अनूप जलोटा यांचा मुलगा आर्यवन अमेरिकेत राहतो. मी घर विकत घेतलं, तर ते घर विकण्यासाठी त्याला इथे यावं लागेल. मी गेल्यानंतर त्याच्या मागे हा व्याप नको.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

आपण गेल्यानंतर घर विकण्याचा व्याप मुलाच्या मागे नको, म्हणून अनूप जलोटा यांनी घर विकत घेतलं नाही, असं तलत अजीज म्हणाले. 

17th June 2025

Created By: Dinanath Parab