कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये जेव्हा कुठल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या मृत व्यक्तीच्या नावाने भोजन दिलं जातं.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

काही लोक मृत्यूभोजनाला प्रसाद समजून ग्रहण करतात. पण मृत्यूभोजन खाल्ल पाहिजे का?. मृत्यूभोजन करण  अपराध आहे का?

17th June 2025

Created By: Dinanath Parab

या प्रश्नाच उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, मृत्यूभोजन खाणं हा कुठला अपराध नाही.  ते ग्रहण केल्याने कुठलही पुण्य नष्ट होत नाही.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

तुम्ही कुठल्या पापी व्यक्तीच्या मृत्यू भोजनाला गेलात म्हणून त्याचं पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही त्यावेळी नाम जप करत असाल, तर ते सुद्धा चांगलं आहे.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

कोणी वैष्णव व्यक्ती नाम जप करत मृत्यूभोजन करत असेल तर त्यांची पुण्य अजून वाढतील.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

जर कुठल्या भक्ताच मृत्यूभोज असेल तर तिथे जरुर गेलं पाहिजे. पुण्य प्राप्ती केली पाहिजे. असं केल्याने जीवन कुशल-मंगल होतं.

17th June 2025

Created By: Dinanath Parab

प्रेमानंद महाराज हे सोशल मीडियावर  खूप चर्चेत असतात.

17th June 2025

Created By: Dinanath Parab