ब्रेकअप कुठल्याही व्यक्तीसाठी सोपं नसतं. आवडत्या व्यक्तीसोबत नातं तुटतं, तेव्हा मनातून माणूस कोलमडतो. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

काही मुली लवकर मूव ऑन करण्याचा प्रयत्न करतात. पण काहींसाठी हे खूप कठीण असतं. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

ब्रेकअप नंतर मुली काय करतात? प्रत्येक मुलीची Reaction वेगळी असते. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

मुली वारंवार आपल्या एक्सच इन्स्टा प्रोफाइल किंवा व्हॉट्स अप स्टेटस चेक करतात. तो कोणासोबत आहे, काय करतोय. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

त्या सोशल मीडियावर दु:खाच्या पोस्ट शेअर करतात. त्या थेट एक्स नाव न घेता भरपूर काही सांगून जातात. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

कधी-कधी रागात, ऐकटेपणी मुली असं काही करतात त्यामुळे नंतर त्यांच्या मनात पश्चातापाची भावना येते. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab

मन हलकं करण्यासाठी बऱ्याचशा मुली शॉपिंगचा पर्याय निवडतात. कपड्यांपासून चप्पलपर्यंत विकत घेतात. credit : Freepik

10th June 2025

Created By: Dinanath Parab