ती आपल्या गाण्यांच्या बळावर लोकांना नाचायला भाग पाडते. नेहाची गाणी रिलीज होताच चर्चेत येतात. 

5th March 2025

Created By: Dinanath Parab

नेहा कक्डला सेल्फी क्वीन सुद्धा म्हटलं जातं. सोशल मीडियावर ती नवनवीन पोस्ट  शेअर करत असते.

5th March 2025

Created By: Dinanath Parab

या दरम्यान नेहाची नवीन पोस्ट चर्चेत आहे. तिने बेडरुममधील सर्व फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत.

5th March 2025

Created By: Dinanath Parab

नेहा कक्कड रेड क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्टसमध्ये दिसतेय. बेडवर ती विचित्र कृती करताना दिसतेय.

5th March 2025

Created By: Dinanath Parab

बेडवर झोपून नेहा वेगवेगळ्या पोझ देताना दिसते. नेहा फुल मस्तीच्या मूडमध्ये आहे.

5th March 2025

Created By: Dinanath Parab

एका व्हिडिओत ती बेडवर उड्या मारताना दिसते. ऑस्ट्रेलिया आम्ही येतोय असं बोलताना ती दिसते.

5th March 2025

Created By: Dinanath Parab

नेहा कक्कडचे इन्स्टाग्रामवर 78.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणजे जवळपास 8 कोटी लोक तिला फॉलो करतात. 

5th March 2025

Created By: Dinanath Parab