आलिया भट्ट कुठला धर्म मानते?

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्ट चर्चेत आहे. तिने मुलगी राहाचे सगळे फोटो सोशल मीडियावर हटवले. पण, ती कुठला धर्म मानते हे तुम्हाला माहित  आहे का?

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्टचे वडिल गुजराती ब्राह्मण आहेत. तिची आई सोनी रजदान काश्मिरी पंडित आणि ब्रिटिश जर्मन वंशातून येते.

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्ट रणबीर कपूरची पत्नी आहे. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचं पंजाबी रिती रिवाजाने लग्न झालं.

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्टचे आजोबा दादा नानाभाई भट्ट गुजराती ब्राह्मण होते. आजी शिरीन मोहम्मद अली मुस्लिम होती. आलियाला वडिलांनी मुस्लिम नाव दिलेलं.

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्ट प्रत्येक सण जोरात साजरा करते. ईदही साजरी करते आणि होळी, दिवाळी सुद्धा. सर्व धर्मांचा ती सन्मान करते.

4th March 2025

Created By: Dinanath Parab

आलिया भट्टचा नवरा रणबीर कपूर सनातन धर्माला मानतो. त्याने एका इंटरव्यूमध्ये हा खुलासा केलेला.

4th March 2025

Created By: Dinanath Parab