रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद त्याच्या वजनावर बोलल्या आहेत. रोहितला त्यांनी जाडा म्हटलं. pic credit : pti/instagram/getty

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

शमा मोहम्मद यांच्या टि्वटवरुन वाद झाला. त्यावेळी काँग्रेसने आपल्या प्रवक्त्याला टि्वट हटवायला सांगितलं.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

पण रोहित शर्माच शारीरिक वजन किती?  हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. त्याचं  उत्तर असं आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

रोहित शर्माच्या वजनाबद्दल गुगलवर सर्च केल्यास त्याच वजन 72 किलो येतं.  

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

गुगलनुसार रोहित शर्मा उंची 5 फूट 9 इंच आहे आणि त्याचं वय 37 वर्ष आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

रोहित शर्माच्या वजनावरुन कमेंट होत असल्या तरी तो फिट आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

म्हणूनच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज यशस्वी फलंदाज आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab