सारा तेंडुलकरने नुकतेच सोशल मीडियावर एका साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. हे फोटो व्हायरल झालेत. pic credit : pti/instagram/getty

1st March 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर आणि अलाइशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या खास प्रसंगी सारा थोडी भावूक झाली होती.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरने अन्य मित्र-मैत्रिणींसोबत मिळून अलाइशा आणि तिच्या भावी नवऱ्यासाठी गोव्यात सरप्राइज पार्टी प्लान केली होती.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

साराची खास मैत्रीण अलाइशाचा साखरपुडा झाला. ते फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

साराने या प्रसंगी खास मैत्रीण अलाइशाला जोरदार मिठी मारली. त्यांचा हा फोटो फॅन्सला खूप आवडलाय.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर अलाइथा आणि तिचा भावी नवरा या दोघांची गळाभेट घेतानाचा फोटो सुद्धा शेअर केलाय. 'भरपूर सारं प्रेम' असं तिने कॅप्शन दिलय.   

1st March 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरने या खास प्रसंगी आपल्या बाकी मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केलेत. सारा या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय. 

1st March 2025

Created By: Dinanath Parab