सोनाक्षी सिन्हा आपल्या अभिनयासोबत फिटनेसबद्दलही चर्चेत आहे. आता इंटरव्यूमध्ये ती बॉडी इमेज इश्यूबद्दल  बोलली आहे. 

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हॉटर फ्लायसोबत बोलताना सोनाक्षी म्हणाली की, भारतात स्विमवियर घालताना नेहमी ती थोडा विचार करते.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

इंटरव्यूमध्ये सोनाक्षीला विचारलं की, स्विमवियर परिधान करताना बॉडीबद्दल कॉन्शियस वाटलं का? त्यावर तिने 'नेहमीच वाटलं, खासकरुन जेव्हा मी मोठी होत होती' असं उत्तर दिलं.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

"मी मुंबईत स्विम करत नाही. मी या देशात स्विमिंग करत नाही. कारण, कोण कुठून येऊन फोटो काढेल आणि इंटरनेटवर तो फोटो व्हायरल होईल हे माहित नाही. मी ट्रॅव्हल करते, तेव्हाच स्विम करते"

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी आपल्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल बोलली की, "जेव्हा मी 18 वर्षांची होती, कॉलेजमध्ये होती, तेव्हा मी पहिल्यांदा जीममध्ये जायला सुरुवात केली"

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

"मी ट्रेडमिलवर वॉक केल्यानंतर 30 सेकंदात दमली. तेव्हा मला कळलं की, मी या सगळ्यासाठी छोटी आहे. मी 18 व्या वर्षी स्वत:सोबत हे करु शकत नाही. तेव्हा माझ्या प्रवासाची सुरुवात झाली"

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी सिन्हाने जून 2024 मध्ये अभिनेता झहीर इकबाल सोबत लग्न केलं. या लग्नाला दोघांचे पालक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

28th Feb 2025

Created By: Dinanath Parab