बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला रोहित शर्माची मोठी फॅन आहे. ती रोहित शर्मा बद्दल एक खास गोष्ट बोलली. pic credit : pti/instagram/getty

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला गेलेली. तिने तिथे तिचा बर्थ डे सेलिब्रेट केलाय 

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेला 31 वर्षांची झालीय. तिने दुबईत धूम धडाक्यात आपला बर्थ डे साजरा केला.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेलाने भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान डान्सही केला. तिने ओरीसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेलाला रोहित शर्माची बॅटिंग  आणि त्याचं व्यक्तीमत्त्व खूप वाटतं.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशी रौतेला रोहित शर्माला प्रेमाने  क्यूटी बोलली. याचा अर्थ प्रेम होतो.

Created By: Dinanath Parab

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

उर्वशीच्या मते रोहित खूप शांत आहे. नेहमी आनंदी असतो. म्हणून उर्वशी त्याला  क्यूटी म्हणाली.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab