'हीरामंडी'मधील सोनाक्षीचे हे 7 लुक तुम्ही पाहिले का?

12 April 2024

Created By: Soneshwar Patil

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या मालिकेचा ट्रेलर लाँच झाला आहे

नुकतेच सोनाली सिन्हाने या मालिकेतील वेगवेगळे लुक शेअर केलेत

 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सोनाक्षी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे

याच मालिकेत सोनाक्षी सिन्हा फरीदानची भूमिका साकारतेय

व्हायरल ट्रेलरमध्ये सोनाक्षी एक दमदार व्यक्तिरेखा साकारतेय

तिच्या या लुकमध्ये विविध दागिन्यांचा समावेश आहे

स्वर्गातून अवतरलेली अप्सरा, प्राजक्ताचा मराठमोळा लुक, सौंदर्य...