88 कोटी बजेटचा चित्रपट करीना कपूरने धुडकावला, नंतर त्याच चित्रपटाने कमावले 200 कोटी, जिंकले 32 अवॉर्ड 

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

करीना कपूर खानने आपल्या करियरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे. असे अनेक चित्रपट आहेत, जे धुडकावून तिने मोठी चूक केली.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

वर्ष 2013 मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा 'गोलिया की रासलीला राम-लीला' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाच बजेट होतं 88 कोटी.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. जगभरात या चित्रपटाने 218 कोटीच कलेक्शन केलं.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

या चित्रपटाची करीना कपूरला पहिली ऑफर होती. पण शूटिंग सुरु होण्याआधी तिने नकार दिला.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

करीनाच म्हणणं आहे की, हा चित्रपट तिने सोडला नसता, तर दीपिका-रणवीरची जोडी बनली नसती. पण तिने चित्रपट सोडून चूक केली.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

IMDB रिपोर्ट्नुसार या चित्रपटाला प्रदर्शनानंतर 32 अवॉर्ड मिळाले. या चित्रपटानंतर रणवीर आणि दिपिकाने आणखी काही चित्रपटात काम केलं.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab