आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात अशा एका कामाबद्दल सांगितलय जे केल्यानंतर देवाकडून  माफी मिळत नाही. 

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार कुठलाही व्यक्ती शस्त्रांपेक्षा आपल्या शब्दांनी समोरच्याला घायाळ करतो. 

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनुसार शब्द एक असं शस्त्र आहे, जे हात न लावता दुसऱ्यावर वार करतं.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, जो माणूस ईश्वररुपी आई-वडिलांबद्दल अपशब्द उच्चारतो, तो महापापी आहे.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कुठल्याही व्यक्तीने माता-पित्याबद्दल अपशब्द बोलणे हे महापाप आहे असं आचार्च चाणक्यनी सांगितलं.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार हे एक असं पाप आहे, जे केल्यानंतर जीवनात कधीच माफी मिळत नाही.

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणूस रागात आई-वडिलांबद्दल काहीवेळा असे शब्द वापरतो, त्यानंतर आयुष्यभर त्याला पश्चाताप होतो. 

6th Feb 2025

Created By: Dinanath Parab