'एक क्षण सुद्धा न दवडता मी..'; मधुराणी प्रभुलकरच्या कॅप्शनने वेधलं लक्ष
2 May 2025
Created By: Swati Vemul
'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली
नुकतेच मधुराणीने एका सुंदर साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोंसोबत मधुराणीने लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय
'तुझा आवडता रंग कुठला? असं मला जर कोणी विचारलं तर एक क्षणसुद्धा न दवडता मी बहाव्याचा सोनसळी रंग असं सांगते'
'त्याच्या रंगांनी, त्याच्या दिसण्याने, त्याच्या असण्याने.. या तळपत्या उन्हात आपल्या डोळ्यांना किती सहज शांत करतो ना हा बहावा..'
'ही बहावाची साडी बघून मी तिच्या अगदी प्रेमातच पडले. आपल्या आवडीचं फूल ल्यायला कोणाला नाही आवडणार?'
मधुराणीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा