ती खलनायिका परत येतेय..; 'लपंडाव' मालिकेतून दमदार पुनरागमन

10 July 2025

Created By: Swati Vemul

'लपंडाव' ही नवीकोरी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार आहे

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले यातून पुनरागमन करतेय

यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे

लपंडाव मालिकेत ती तेजस्विनी कामत हे पात्र साकारतेय, जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात

प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना जास्त महत्त्व आहे

घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचंच राज्य आहे

मालिकेत तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्रीला आला असा अनुभव