सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्रीला आला असा अनुभव

9 July 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री अदा शर्मा गेल्या वर्षापासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतेय

सुशांतचं घर भाडेतत्त्वावर घेतल्याने अदाला सुरुवातीला ट्रोलिंगचा करावा लागला होता सामना

माझ्या निर्णयावर लोक खुश होतील असं मला वाटलं होतं, परंतु सगळं उलटंच झालं- अदा शर्मा

अनेकांनी माझ्यावर लक्ष्य साधत बातम्या प्रसिद्ध केल्या, त्यावरून लोकांनी टीका केली- अदा

त्याच बातम्यांवर काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या- अदा

मी सुशांतच्या घरात राहतेय, याचा त्यांनी आनंद व्यक्त केला- अदा

मी महादेवशी भक्त असल्याने मला काहीच होणार नाही, असंही अनेकजण म्हणाले- अदा

काहींच्या ट्रोलिंगबद्दल वाईट वाटलं, पण मी इथे राहून खूप खुश आहे- अदा

सुशांतने वांद्रे इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती, तिथेच आता अदा भाड्याने राहत आहे

सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार बनली रणवीरची हिरोइन