सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार बनली रणवीरची हिरोइन

7 July 2025

Created By: Swati Vemul

रणवीर सिंहच्या 40 व्या वाढदिवशी 'धुरंधर'चा फर्स्ट लूक व्हिडीओ आला समोर

या चित्रपटातून अभिनेत्री सारा अर्जुन करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

सारा अर्जुन ही प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुनची मुलगी

सारा 20 वर्षांची असून ती 40 वर्षीय रणवीरसोबत रोमान्स करताना दिसणार

साराने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये केलंय काम

वयाच्या 5 वर्षांपर्यंत ती 100 हून जाहिरातींमध्ये झळकली होती

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने तमिळ चित्रपटात केलं होतं पदार्पण

रील्स बनवून कोट्यवधींची मालकीण बनली 'रिबेल किड'; एका दिवसात कमावते इतके रुपये