आमिर खान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय या शहरात

16 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

आमिर खानने नुकताच त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला.

सध्या आमिर खान त्याच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे

आमिर खानने त्याची नवीन प्रेयसी गौरीची ओळख करून दिली.

गौरी आमिर खानच्या प्रॉडक्शन बॅनरशी जोडलेली आहे. तसेच ती सलोन क्षेत्राशीही जोडलेली आहे

आमिर खानची प्रेयसी गौरी बंगळुरूची असून तिला 6 वर्षांचा मुलगा देखील आहे

दरम्यान आमिर खान जेव्हा मुंबईत नसतो तेव्हा तो गौरीसोबत बंगळुरूमध्ये वेळ घालवतो

आमिर खान आणि गौरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मात्र, त्याने लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही