आराध्या बच्चनची डिट्टो कॉपी दिसते राणी मुखर्जीची मुलगी

11 March 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी अदिरा मुखर्जी लाइमलाइटपासून दूर असते

अदिराचे काही फोटो पाहिल्यास ती ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्यासारखीच दिसते

अदिरा आणि आराध्या या दोघी बहिणीसारख्या दिसत असल्याचे नेटकऱ्यांचे कमेंट्स

अदिराचे फोटो क्लिक करण्यास राणी मुखर्जीने पापाराझींना सक्त मनाई केली

राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या एकेकाळी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या

मात्र काही गैरसमजुतींमुळे ऐश्वर्या - राणीच्या मैत्रीत आली फूट

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या आता 13 वर्षांची आहे

IIFA मध्ये आलिया, कतरिनाला मागे टाकत 17 वर्षीय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार