प्रतीक बब्बरच लग्न वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. त्याने त्याच्या लग्नाला वडिल राज बब्बर यांच्यासह कुटुंबातील कोणालाच बोलावलं नाही.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

प्रतीकने वॅलेंटाइन डे ला लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसह लग्न करुन आयुष्याची नवीन सुरुवात केलीय.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने सांगितलं की, प्रतीकने लग्नाला घरातील कोणालाच इनवाइट केलं नाही.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

फॅमिली मॅटरच्या विषयात जाहीरपणे का बोलाव लागलं? ते आर्य बब्बरने सांगितलं. लग्नाला निमंत्रण न मिळाल्याने  तो नाराज आहे.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मी नव्या जोडप्याला भरपूर शुभेच्छा देतो. पण जगासाठी, मित्र परिवार आणि इंडस्ट्रीला हे समजलं पाहिजे की, त्या मुलाने वडिल, कुटुंबाला एक कॉल केला नाही.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सर्वांना हे समजलं पाहिजे की, त्या मुलाने आपली आई स्मिता पाटील यांच्या प्रेमाचा अनादर केला आहे.

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मी या विषयी अजून जास्त बोललो तर असं होईल की, मी या गोष्टीच मार्केटिंग करतोय. हा माझ्या कुटुंबासाठी खूप दु:खद आणि संवेदनशील विषय आहे असं आर्य बब्बर म्हणाला. 

17th Feb 2025

Created By: Dinanath Parab