विकी कौशल, रश्मिका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालाय. विकीने संभाजी महाराजाची भूमिका साकारली आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून फॅन्समध्ये या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुक्ता आहे. विकीने या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतलेत.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

त्याचं फळ सुद्धा त्याला मिळतय. क्रिटिक्स आणि पब्लिककडून चित्रपटाच भरभरुन कौतुक होतय. विकीच्या अभिनयाच कौतुक होतय. 

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मीडिया रिपोर्ट्सनुसार विकी कौशलने 'छावा' चित्रपटातील त्याच्या रोलसाठी 10 कोटी रुपये इतकी फी आकारली आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

रश्मिका मंधानाने महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तिला 4 कोटी रुपये फी मिळाल्याचा अंदाज आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने फी पोटी 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आशुतोष राणाने सरसेनापती हंबीराव मोहितेंची भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याने 80 लाख रुपये घेतले आहेत.   

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab