स्वप्नात या पक्षाचा पंख दिसला, तर समजून जा तुमचे दिवस पालटणार

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

झोपेत जी स्वप्न पडतात त्यांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव आहे किंवा स्वप्नांशी संबंधित संकेतांच स्वप्न शास्त्रात  वर्णन केलं आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गाढ झोपेत असताना स्वप्न पडतात. एखादी घटना, प्राणी, पक्षी अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा तो एक इशारा असतो.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

स्वप्नात पक्षीच नाही, त्यांचे पंख सुद्धा दिसतात. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मोर पंख दिसला तर तो शुभ संकेत मानला जातो.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मोर पंखाला श्री कृष्णाशी जोडलं जातं. त्यामुळे तो त्यांच्या कृपेचा सुद्धा संकेत मानला जातो. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मोर पंख दिसणं मंगलकारी आहे.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

स्वप्नात मोर पंख दिसणं भाग्योदय आणि सुख समृद्धिच प्रतीक मानलं जातं. जीवनात सकारात्मक बदल, प्रगतीसह धन लाभाचे संकेत आहेत.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab

अविवाहित व्यक्तीला स्वप्नात मोर पंख दिसला, तर लवकरच त्याच्यासाठी नवीन लग्नाच स्थळ येण्याचा सुद्धा तो संकेत मानला जातो.

14th Feb 2025

Created By: Dinanath Parab