ABCD च्या अभिनेत्रीने 'या' देशात  केलं लग्न, नवऱ्यासोबत लिपलॉक

21th June 2025

Created By: Dinanath Parab

रेमो डिसूजाचा ABCD (2013) चित्रपट तुमच्या लक्षात असेल. या चित्रपटातील अभिनेत्री लॉरेन गॉटलिब तुमच्या लक्षात असेल.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

लॉरेनने या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर ती श्रद्धा कपूरसोबत  ABCD2 मध्ये दिसली.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

ABCD ची अभिनेत्री लॉरेनला आता लाइफ पार्टनर मिळालाय. अलीकडेच तिने टोबियास जोन्ससोबत लग्न केलं.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

याआधी 2024 साली टोबियास जोन्ससोबत तिने साखरपुड्याची घोषणा केली होती.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

टोबियास जोन्स लंडनचा राहणारा आहे. तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि डायरेक्टर आहे. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

आमच्या लग्नाचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप खास आहे असं लग्नाचे फोटो पोस्ट करताना लॉरेनने लिहिलय,.  

21th June 2025

Created By: Dinanath Parab