सारखा-सारखा खोकला येणं हा वातावरण किंवा कुठल्या एलर्जीचा परिणाम नाहीय. शरीराच्या आतमध्ये सुरु असलेल्या कुठल्यातरी गंभीर आजाराचं ते लक्षण असतं. Getty Images

21th June 2025

Created By: Dinanath Parab

दोन आठवड्यापेक्षा जास्तवेळ खोकला राहिला किंवा परत झाला, तर ही गोष्ट सहजतेने घेऊ नका. अनेक आजारांच हे लक्षण असू शकतं.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

मॅक्स रुग्णालयाचे डॉ. रोहित कपूर म्हणाले की, टीबी एक बॅक्टेरियल संक्रमण आहे, जे फुफ्फुसांना प्रभावित करतं. खोकल्यावाटे ते पसरु शकतं.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

हा एक प्रकारचा क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी आजार आहे. यात फुफुसांच्या नळ्या सूजतात. धूम्रपान, प्रदूषणाने याचा धोका वाढतो.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

हा एक एलर्जिक आजार आहे. यात श्वासनलिका आकुंचन पावते.  त्याला सूज येते.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

यात एसिड वरच्या भागात गळ्यापर्यंत येतं. त्यामुळे सतत सुका खोकला होतो. झोपल्यानंतर हा खोकला वाढतो.

21th June 2025

Created By: Dinanath Parab

धूळ, पाळीव प्राणी, परफ्यूम, स्मोक याच्या अलर्जीमुळे सुद्धा वारंवार खोकला होतो. हे कुठलं संक्रमण नसतं. 

21th June 2025

Created By: Dinanath Parab