समांथा प्रभूच नाव बऱ्याच काळापासून फिल्ममेकर राज निदीमोरुशी जोडलं जातय. पण दोघांनी आपल नांत कन्फर्म केलेलं नाही.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

राजची पूर्व पत्नी श्यामाली डे सोशल मीडियावर खूप Active आहे. अनेकदा ती क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असते.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

समांथा आणि राजच्या अफेअरच्या बातम्या येत असताना श्यामालीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

श्यामालीने इन्स्टाग्रामवर एक कोट शेअर केलाय. यात विश्वास सर्वात महागडी करन्सी असल्याच लिहिलं आहे.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

याआधी तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिलेलं की, यूनिवर्स दयाळू  आहे. कर्म सगळं ठीक करतो.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांच वजन कमी असतं, त्यांना  वजन वाढवण्यासाठी बनाना शेक  पिण्याचा सल्ला दिला जातो.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

राज निदीमोरु आणि श्यामाली डे यांच 2015 साली लग्न झालं. सात वर्षाच्या संसारानंतर 2022 साली दोघे वेगळे झाले.

19th June 2025

Created By: Dinanath Parab

समांथाने 2017 साली नागा चैतन्य सोबत लग्न केलं होतं. पण 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  

19th June 2025

Created By: Dinanath Parab