केळं एक स्वादिष्ट फळ आहे. 12 महिने तुम्हाला सहज मिळू शकतं. केळ्यात अनेक प्रकारची पोषक तत्व असतात.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांच वजन कमी असतं, त्यांना  वजन वाढवण्यासाठी बनाना शेक  पिण्याचा सल्ला दिला जातो.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

बऱ्याचदा लोक वजन वाढेल म्हणून केळं खात नाहीत. पण योग्य पद्धतीने तुम्ही केळं खाल्ल तर याचे फायदे सुद्धा आहेत.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

एकावेळी फक्त एकच केळ खा. एकाचवेळी भरपूर केळी खाल्ल्यास शुगर फॅटमध्ये बदलते. त्यामुळे वजन वेगाने वाढतं.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

केळ्यामध्ये शुगर असते. त्यामुळे रिकामी पोटी केळं खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल आणि फॅट स्टोरेज वेगाने वाढतं. 

18th June 2025

Created By: Dinanath Parab

केळ्याला दूध आणि साखरात मिक्स करुन मिल्कशेक सारख पिऊ नये. बनाना मिल्कशेकमध्ये 250 ते 300 कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढतं.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

केळ्याच सेवन कधी डिनरनंतर करु नये. त्यामुळे शरीरात कॅलोरी लेव्हल वाढते. झोपताना शरीरी एक्टिविटी करत नाही, त्यामुळे कॅलरी बर्न होत नाही. 

18th June 2025

Created By: Dinanath Parab