इराणमध्ये हिंदुंची लोकसंख्या  किती? कुठल्या देवतांची मंदिर?

18th June 2025

Created By: Dinanath Parab

इराण एक मुस्लिम बहुल देश आहे. तिथे शिया आणि सुन्नी संप्रदायाचे लोक राहतात. पण इराणमध्ये हिंदू लोकसंख्या किती? हे तुम्हाला माहित आहे का?

18th June 2025

Created By: Dinanath Parab

इराणमध्ये हिंदू एक छोटा धर्म आहे. या मुस्लिम बहुल देशात हिंदुंची लोकसंख्या  फक्त 6 टक्के आहे.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

रिपोर्ट्सनुसार 2010 पर्यंत इराणमध्ये 20,000 हिंदू राहत होते. 2015 पर्यंत ही संख्या वाढून 39,200 झाली.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

अजूनपर्यंत हिंदुंना इथे अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला नाही. इराणमध्ये बहुतांश हिंदू तेहरान, इस्फहान आणि करमानमध्ये राहतात.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

त्याशिवाय इराणमध्ये काही हिंदू मंदिरं आहेत. भगवान शीव, भगवान विष्णू आणि दुर्गा मातेची ही मंदिर आहेत.

18th June 2025

Created By: Dinanath Parab

इराणमध्ये मुस्लिम आणि हिंदू धर्माशिवाय ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू आणि अन्य धर्माचे लोक सुद्धा राहतात.

18th June 2025

Created By: Dinanath Parab