लग्नाला वैतागली अभिनेत्री, घटस्फोटानंतर दुसऱ्यांना थाटणार नाही संसार; मोडलं 19 वर्षांचं नातं

24 June 2025

Created By: Swati Vemul

'क्योंकी सास भी कभी बहु थी', 'जमाई राजा', 'शांती' यांसारख्या मालिकेत अभिनेत्री अचिंत कौरने केलंय काम

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे झाली व्यक्त

वयाच्या 18 वर्षी अचिंतने कुटुंबीयांच्या मर्जीने केलं होतं लग्न

लग्नाच्या काही वर्षांतच अचिंतने पतीला दिला घटस्फोट

घटस्फोटानंतर ती अभिनेता मोहन कपूरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली

16 वर्षे लिव्ह-इन आणि 19 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी ब्रेकअप केलं

मी मोहनशी कधीच लग्नाचा विचार केला नव्हता, कारण मी पहिल्या लग्नातच खूप वैतागले होते- अचिंत

म्हणून माझ्या डोक्यात कधी लग्नाचा विचार आला नाही, त्यानेही कधी हा विषय काढला नाही- अचिंत

पुन्हा कधीच लग्न करणार नसल्याचं अचिंतने केलं स्पष्ट

होणार सून ती ह्या घरची? सुबोध भावेच्या त्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष