कुछ मिठा हो जाए... आमिर खान याचं मुलांसोबत हटके ईद सेलिब्रेशन

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

ईदला मुलांसोबत दिसला आमिर खान, पांढऱ्या कुर्त्यात वाटली मिठाई

आमिर खानने जुनैद आणि आझादसोबत साजरी केली ईद

भेटायला आलेल्या सर्वांना गोड मिठाई वाटून सर्वांची तोंडे गोड केली

ईदच्या दिवशी तिघांनीही पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता

आमिरच्या कुटुंबावर चाहते नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात

ईदच्या दिवशीही खान कुटुंबाला सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना मिळत आहेत

'कच्चा बादाम गर्ल'चा हा फोटो पाहून चाहते भडकले, म्हणाले...