'कच्चा बादाम गर्ल'चा हा फोटो पाहून चाहते भडकले, म्हणाले...
11 April 2024
Created By: Soneshwar Patil
हॉट अभिनेत्री अंजली अरोराने शेअर केला खास अंदाज
अमरिंदरपाल सिंग विर्कसोबत केलं सुंदर फोटोशूट
अंजलीचे हे फोटो पाहून चाहते तिच्या भडकले
म्हणाले ये सब क्या देखने पड रहा पाजी
सध्या या फोटोशूटने अंजली खूपच चर्चेत आली आहे
तिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे
चलो अब ईद का गिफ्ट तो दो... मनाराचं कुणाला साकडं; चाहते म्हणतात, उफ्फ...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा