चलो अब ईद का गिफ्ट तो दो... मनाराचं कुणाला साकडं; चाहते म्हणतात, उफ्फ...

11 April 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचा ईद लुक

नुकतेच अभिनेत्रीने ईदचे स्पेशल फोटो पोस्ट केलेत

ईद निमित्त अभिनेत्रीने परिधान केला पांढरा ड्रेस

फोटो पोस्ट करत चाहत्यांना मागितलं ईदचं गिफ्ट

अभिनेत्रीच्या ईद लुक होतोय तुफान व्हायरल

चाहत्यांनी मन्नारा चोप्राला दिल्या ईदच्या शुभेच्छा

पुणेरी सौंदर्य, एकदम पारंपारिक, ही महाराष्ट्राची नवीन क्रश कोण?