रणदीप हुड्डा आणि लिन यांनी लग्नानंतर सर्वात आधी काय केलं?

30 November 2023

Created By : Manasi Mande

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम लग्नाच्या बेडीत अडकलेत

रणदीप आणि लिनच्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण होता

दोघे अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते

अखेर दोघांनी लग्न करून हे नातं अधिक मजबूत केलं

लग्नानंतर दोघांनीही सर्वात आधी एक महत्त्वाचं काम केलंय

लिन आणि रणदीपने लग्न होताच भला मोठा केक कापलाय

त्यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले.

यावेळी दोघेही प्रचंड खूश आणि आनंदी दिसत होते