रजनीकांत यांच्या ऑनस्क्रीन लेकीशी 47 वर्षीय अभिनेता बांधणार लग्नगाठ; 12 वर्षांनी लहान नवरी कोण?
20 May 2025
Created By: Swati Vemul
प्रसिद्ध तमिळ अभिनेता विशालने चाहत्यांना दिली गुड न्यूज
47 वर्षीय विशाल लवकरच साई धनशिकाशी बांधणार लग्नगाठ
'योगी दा' चित्रपटाच्या ऑडिओ लाँचदरम्यान विशालने लग्नाची केली घोषणा
येत्या 29 ऑगस्ट रोजी विशाल-साई अडकणार लग्नबंधनात, याच दिवशी विशालचा वाढदिवस
साई ही विशालपेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान आहे
याआधी विशालचा एकीशी साखरपुडा झाला होता, परंतु लग्नाआधीच ते नातं तुटलं होतं
लग्नाची तारीख जाहीर केल्यानंतर विशाल-साईने सर्वांसमोर एकमेकांना केलं किस
साई ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मांजा वेलु, पेरनमई, अरावन, कबालीमध्ये काम केलं
कबालीमध्ये साईने रजनीकांत यांच्या ऑनस्क्रीन मुलीची साकारली होती भूमिका
लग्नाविनाच झाले होते प्रेग्नंट; अजय देवगणच्या हिरोईनची कबुली
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा