दिल की बात जब नज़रों ने की..., फूल मार्केटमध्ये आमना, चाहते थक्क

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा मनमोहक अंदाज

पांढऱ्या साडीमधील सुंदर फोटो आमनाने केले पोस्ट

या फोटोमध्ये आमना मोगऱ्याचा सुगंध घेताना दिसत आहे

पिवळ्या आणि केसरी झेंडू समोर ठेवून अभिनेत्रीने दिली खास पोज

आमना शरीफचा हा लुक सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

आमनाच्या या फोटोंवर आतापर्यंत 13 हजार लाईक्स आल्या आहेत

दुनिया गेली तेल लावत... गर्मी में ठंड का एहसास; रुचिराचा कूल अंदाज व्हायरल