दुनिया गेली तेल लावत... गर्मी में ठंड का एहसास; रुचिराचा कूल अंदाज व्हायरल

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवचं बाथटबमध्ये फोटोशूट

वेगवेगळ्या लुकमध्ये अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

चमकदार फिकट गुलाबी शिमरी ड्रेसमध्ये रुचिरा दिसतेय सुंदर

अभिनेत्रीला बिग बॉसमधून मिळालीय खूप प्रसिद्धी

सोशल मीडियावर सौंदर्य आणि हटके लुकने असते चर्चेत

रुचिराच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

हळद लागली..., आनंदीचा गोड लुकने वेधलं सर्वांचं लक्ष