हळद लागली..., आनंदीचा गोड लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर

या मालिकेत अभिनेत्री साकारतेय आनंदीचे पात्र

मुलगी झाली हो या मालिकेतून तिला मिळालीय खूप प्रसिद्धी

सोशल मीडियावर दिव्या पुगावकरने शेअर केलेत हळदीचे फोटो

अभिनेत्रीच्या हळदी लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

खूपच छान माऊ अशा चाहत्यांनी केल्या फोटोवर कमेंट

शिवाली-बिवालीचं एकत्र फोटोशूट, सुंदर फोटो चर्चेत