आमना शरीफच्या या लुकने वाढलं तापमान, पाहा फोटो

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

मालदीवमध्ये आमना शरीफ लुटत आहेत सुट्टीचा आनंद 

समुद्रकिनारी अभिनेत्रीने दिल्या लाल ड्रेसमध्ये हॉट पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री फोटो तुफान व्हायरल 

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट 

सतत चाहत्यांना हटके लुकमधील फोटो करत असते शेअर

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत 3.1 मिलियन फॉलोअर्स 

पायस पंडितचा लहंग्यामध्ये हॉट लुक, फोटोंनी वाढवला चाहत्यांचा पारा