पायस पंडितचा लहंग्यामध्ये हॉट लुक, फोटोंनी वाढवला चाहत्यांचा पारा

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री पायस पंडितने शेअर केला लहंगा लुक

पिवळ्या रंगाच्या लहंग्यामध्ये अभिनेत्रीने दिल्या हॉट पोज

सोशल मीडियावर पायस पंडितचे आहेत लाखो फॉलोअर्स 

या लहंग्यामध्ये अभिनेत्री पायस पंडित दिसतेय खूपच हॉट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

पायस पंडितचा हा लुक वेधतोय चाहत्यांचं लक्ष

Madhuri Pawar: आज रंगाचा वाढणार लोड, बाई तुझा होणार भांडा फोड...