आमना काय थांबेना, शॉर्ट ड्रेसमधील फोटो पाहून चाहत्यांना बसला झटका

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचा सोशल मीडियावर जलवा

पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या शॉर्टमध्ये आमनाने केलं फोटोशूट

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले खास फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री आमना शरीफ दिसतेय खूप हॉट 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

थंडीमध्ये बॉम डिग्गी डिग्गी अभिनेत्रीचा योगा, फोटो पाहून चाहत्यांना...