थंडीमध्ये बॉम डिग्गी डिग्गी अभिनेत्रीचा योगा, फोटो पाहून...

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

बीच क्वीन अभिनेत्री साक्षी मलिकचा योगा लुक, फोटो व्हायरल 

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे योगाचे फोटो शेअर केलेत

साक्षी मलिक नेहमी तिच्या सौंदर्य आणि योगाचे फोटो पोस्ट करत असते

सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्री नेहमी सक्रीय असते

अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर आहेत लाखो चाहते

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट आणि बोल्ड 

सारा खानचा एथनिक लुक, सिंपल लुकवर चाहते घायाळ