चंद्राचा ठसकेबाज अंदाज, काळ्या साडीत अमृता खानविलकर

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

लावणी क्वीन मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

अभिनेत्रीने काळ्या साडीमधील फोटो केले शेअर

साडीवरील डिझाईन वेधून घेतेय चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याचं केलं खास कौतुक

वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी चाहत्यांना करते घायाळ

मावळतीचा सूर्य पाहून खूप काही जाणवलं, प्राजक्ताचा लुक चर्चेत