'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे 5 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनयाच्या क्षेत्रात  पुनरागमन करत आहे.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

'ललाट' चित्रपटातून सागरिका कमबॅक करतेय. Jaivi Dhanda ने हा चित्रपट डायरेक्ट केलाय. अभिनेत्री शेवटची Footfairy टीव्ही शो मध्ये दिसलेली.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

लूक सादर करताना नर्वस आणि एक्साइटमेंट दोन्ही प्रकारच्या भावना  आहेत असं सागरिकाने लिहिलय.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

दीर्घकाळ कॅमेऱ्यापासून लांब राहिल्यानंतर पुन्हा काम करणं आव्हानात्मक होतं, असं सागरिकाने लिहिलय.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

सागरिकाच्या मते ती एक वेगळा रोल साकारणार आहे. असा रोल याआधी  कोणी साकारलेला नाही.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

फोटोंमध्ये तिला ओळखणही कठीण बनलय. सागरिकाचा चित्रपटात बंजारा लूक आहे. राजस्थानात शूट सुरु असल्याच दिसतय. फॅन्स लूकने इम्प्रेस झालेत.

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab

सागरिकाने 2017 साली क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्न केलं. 'चक दे इंडिया'  मध्ये ती प्रीति सबरवालच्या  रोलमुळे फेमस झालेली.  

22nd jan 2025

Created By: Dinanath Parab